श्रेया नावाचं पाखरु खुदुखुदू हसतंय गालात | Shreya Bugde

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे सर्वाधिक 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून प्रकाशझोतात आली.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

श्रेया बुगडे

महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या कॉमेडीवीरांमध्ये श्रेया बुगडेचा क्रमांक अव्वल आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

अभिनेत्रीं

सोबतच श्रेया अनेक मराठीसह बॉलिवूड अभिनेत्रींच्याही अभिनयाची नक्कल करते.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

मेकअप

श्रेयाचा हा शाईनी मेकअप फोटोला ग्लो देत आहे.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

सोशल मीडिया

नेहमीच श्रेया सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत असते.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

फोटो

श्रेया अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

साडी

या फोटोत श्रेयाने बांधनीची साडी घातली असून ब्लॅक कलरचा बेल्ट परिधान केलाय.

Shreya Bugde | Instagram @shreyabugde

Next : Shraddha Das | तिची अदा करी फिदा, ही मेनका कुणी जणू निघाली

Shraddha Das | Saam Tv