Gangappa Pujari
चला हवा येवू द्या फेम श्रेया बुगडे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
श्रेया तिच्या सहजसुंदर अभिनयासाठी विशेष प्रसिद्ध आहे.
श्रेया सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते.
सध्या तिच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
फोटोंमध्ये श्रेयाचा क्लासी लूक पाहायला मिळत आहे.
तिच्या या दमदार लूकवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.