साम टिव्ही ब्युरो
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
नुकतेच तिने तिचे काही फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत तिचे हे क्षण शेअर केले आहेत.
श्रेयाने तिच्या कॅमेऱ्यातील अनेक फोटो यावेळी शेअर केले असल्याचे सांगितले आहे.
श्रेया यावेळी तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
श्रेयाने पर्पल मोनोकिनीमधील आऊटफिटमधील फोटो शेअर केले आहेत.
श्रेया समुद्रकिनारी चिल करताना दिसत आहे. श्रेयायाने यावेळी हटके पोज देखील दिल्या आहेत.
श्रेया कधी फोटो वाचताना दिसत आहे. तर कधी निळ्याशार समुद्राकडे बघताना दिसत आहे.
हॅट आणि मोनोकिनीमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत आहे.
श्रेयाने चाफ्याच्या फुलाची अंगठी बनून तिचा देखील फोटो शेअर केला आहे.