Tea For Health: सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं कितपत योग्य?

Priya More

शरिरासाठी घातक

सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे शरिरासाठी घातक असते.

Tea For Health | social media

ॲसिडिटीचा त्रास

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होतो. पंचनक्रिया मंदावते.

Tea For Health | social media

कॅफीन असते

चहामध्ये कॅफीन असते. कॅफीन पोटामध्ये एसिड तयार करते. त्यामुळे पोटाला त्रास होतो.

Tea For Health | social media

जळजळ होते

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे पोटात जळजळ होते. पोटदुखीचा देखील त्रास होतो.

Tea For Health | social media

मळमळ होते

रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळे अनेकांना मळमळ होते, उलटी आल्यासारखे वाटते.

Tea For Health | social media

हातपाय थरथरतात

सकाळी उपाशी पोटी चहा प्यायल्यामुळे चक्कर आल्यासारखे होते. हातपाय थरथरण्याचा त्रास होतो.

Tea For Health | social media

साखर कमी टाका

रिकाम्या पोटी चहा न पिता त्याआधी काही तरी पदार्थ खाणं चांगले असते. चहामध्ये साखर कमी टाका.

Tea For Health | social media

कमी चहा प्या

दिवसभरामध्ये गरजेपेक्षा जास्त चहा पिणं देखील शरीरासाठी चांगले नाही.

Tea For Health | social media

चहा पिणं टाळा

चहा प्यायल्यानंतर जर पोट खराब होत असेल तर चहा पिणं टाळणं योग्य राहिल.

Tea For Health | social media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Tea For Health | social media

NEXT: Dalimbacha Juice: रोज १५ दिवस डाळिंबाचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

Pomegranate Juice
येथे क्लिक करा...