साम टिव्ही ब्युरो
सेलिब्रिटी रूपेरी पडद्यावर दिसण्यासाठी स्वतःला फिट ठेवतात. आरोग्याची उत्तमप्रकारे काळजी घेतात.
मात्र कधी कधी त्यांना आजारांनाही तोंड द्यावे लागते.
फवाद खानला १७ वर्षाचा असताना मधुमेह असल्याचे समजले. यामुळे फवाद खान त्याच्या दैंनदिन आहाराची विशेष काळजी घेतो.
सामंथा रुथ प्रभूला २०१३ मध्ये मधुमेह असल्याचे समजले.
सोनम कपूरला वयाच्या १७ व्या वर्षी मधुमेह झाल्याचे समजले.
प्रियांका चोप्राचा पती , गायक निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी मधुमेह झाल्याचे समजले.
रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासाठी निक त्याच्या आहाराची विशेष काळजी घेतो.