Bhagyaashreee Mote: सेलिब्रिटी भाग्यश्री मोटेबद्द्ल 'हे' ऐकून आश्चर्य वाटेल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत लोकप्रिय आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

शिक्षण

शिक्षणात भाग्यश्रीने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.

Bhagyaashree Mote | Instagram@BhagyaashreeeMote

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

बोल्ड आणि हॉट अभिनेत्री

भाग्यश्रीला मनोरंजन विश्वातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyashree Mote | Instagram@BhagyaashreeeMote

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Bhagyaashreee Mote | Instagram@BhagyaashreeeMote

NEXT: Gold Silver Price| अधिक मासात जावयाला सोने- चांदीचे वाण देताय ? जाणून घ्या दर

येथे क्लिक करा...