Ankush Dhavre
तुम्हीही उभ्याने पाणी पिताय?
तर हे वेळीच थांबवा
तुमची ही सवय अनेक आजारांना आमंत्रण देतेय.
उभ्याने पाणी प्यायल्याने पाणी पोटात झपाट्याने पोहोचते
पाण्याच्या दाबाने पोट आणि त्याच्या आजूबाजूच्या भागावर याचा गंभीर परिणाम होतो.
यामुळे तुमच्या किडनी आणि पचनसंस्थेला धोका निर्माण होतो.
उभ्याने पाणी पिण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे तुमच्या अन्ननलिका आणि विंड पाईपमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा थांबू शकतो.
म्हणून पाणी नेहमी शांत बसून प्यायला पाहिजे.