Shraddha Thik
वेलची आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. त्याला माऊथफ्रेशनर म्हणून सुद्धा वापरली जाते.
दररोज वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण काही लोकांसाठी वेलची हानिकारक ठरते.
आज तुम्हाला सांगणार आहोत कोणत्या लोकांनी वेलची खाऊ नये.
तज्ज्ञांनुसार, गर्भवती महिलांनी वेलचीचे सेवन करणे हानिकारक ठरु शकते.
जर गरोदरपणामध्ये वेलची खाण्याची ईच्छा झाली तर डॉक्टर्सचा सल्ला नक्की घ्या.
जर तुम्हाला श्वसनाचा त्रास आहेत तर तुम्ही वेलचीचे सेवन करणं टाळावे.
ज्या लोकांना वेलची खाल्यामुळे अॅलर्जी होते त्या लोकांनी वेलची खाणं टाळावं. तुम्हाला जर खोकल्याची समस्या आहे तर वेलचीचे सेवन करु नये.