Shweta Tiwari : नादखुळा! श्वेता तिवारीच्या सौंदर्याला तोड नाही

Shivani Tichkule

टीव्ही अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते.

Shweta Tiwari photos | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

श्वेता तिवारीच्या फोटोंच्या सोशल मीडियावर खूपच चर्चा असते.

Shweta Tiwari Images | Instagram

अभिनेत्री श्वेता तिवारी

वयाच्या ४२ व्या वर्षीही श्वेता खूपच सुंदर दिसते.

Shweta Tiwari Photos | Instagram

सौंदर्याचं कौतुक

श्वेताच्या सौंदर्याचं नेहमीच कौतुक केलं जातं.

Shweta Tiwari Photoshoot | Instagram

नवीन फोटो

नुकतेच श्वेता तिवारीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Shweta Tiwari Saree | Instagram

साडी लूक

या फोटोमध्ये तिने सुंदर साडी परिधान केली आहे.

Shweta Tiwari Traditional | Instagram

फोटोशूट

श्वेता तिवारीने नेहमीच वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Shweta Tiwari Husband | Instagram

फोटो व्हायरल

श्वेता तिवारीचे हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.

Shweta Tiwari Affiars | Instagram

Next : आतापर्यंत किती मुलांनी केलंय गौतमीला प्रपोज?

येथे क्लिक करा