Cannes Film Festival 2023: धुळ्याची लेक गाजवतेयं कान्सचं मैदान! पाहा सौंदर्याचा जलवा

Gangappa Pujari

कान्स फिल्म फेस्टिव्हल

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ ला १६ मे पासून सुरुवात झाली.

Mrunal Thakur | Saamtv

बॉलिवूड सेलिब्रिटी

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्स २०२३मध्ये पदार्पण केले.

Mrunal Thakur Cannes Photos | SAAM TV

मृणाल ठाकूर...

कान्समधील मृणालच्या लूकची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

Mrunal Thakur | SAAM TV

ब्लॅक आऊटफिट...

मृणालने कान्समध्ये पहिल्या दिवशी ब्लॅक आऊटफिटमध्ये सर्वांचे लक्ष वेधले होते.

Mrunal Thakur | SAAM TV

नवीन लूक...

आता तिच्या नवीन लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत...

Mrunal Thakur | SAAM TV

सिल्वर आउटफीट

फोटोंमध्ये मृणाल सिल्वर आउटफीटमध्ये खूपच मनमोहक दिसत आहे...

Mrunal Thakur | SAAM TV

कुमकुम भाग्य

कुमकुम भाग्य या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेली मृणाल होती.

Mrunal Thakur | SAAM TV

कारकिर्द...

छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणाऱ्या मृणाल ठाकूरने (mrunal thakur) पार बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे.

Mrunal Thakur | SAAM TV

महाराष्ट्रीयन

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी मृणाल मूळ महाराष्ट्रीयन आहे.

Mrunal Thakur | SAAM TV

धुळे

धुळे हे मृणाल ठाकूरचे मूळ गाव आहे.

Mrunal Thakur | SAAM TV

NEXT: सोनाक्षीचा दबंग अवतार! राऊडी लूकने वेधले लक्ष....

Sonakshi Sinha | Saamtv