Cannes 2023: कान्स कार्पेटवर ईशाचा रॉयल लूक; ड्रेसवर खिळल्या नजरा

Gangappa Pujari

कान्स फेस्टिव्हल..

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३ सुरू झाला आहे.

Esha Gupta | Instagram

बॉलिवूड

१६ मेपासून सुरू झालेल्या या महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्रींचा जलवा पाहायला मिळाला.

Esha Gupta | Instagram

ईशा गुप्ता

पहिल्या दिवशी बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ताने धुमाकूळ घातला.

Esha Gupta | Saamtv

बोल्ड ड्रेस

ईशा गुप्ताने यावेळी अतिशय बोल्ड ड्रेस घालत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

Esha Gupta | Saamtv

खिळल्या नजरा...

यावेळी साऱ्यांच्या नजरा तिच्यावरच होत्या.

Esha Gupta | Saamtv

व्हायरल...

सध्या तिचे या बोल्ड ड्रेसमधले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Esha Gupta | Saamtv

प्रतिक्रिया

इशाच्या या लूकवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Esha Gupta | Saamtv

चित्रपट महोत्सव

हा चित्रपट महोत्सव १६ मे ते २७ मेपर्यंत चालणार आहे.

Esha Gupta | Saamtv

NEXT: ब्लॅक ड्रेस अन् बोल्ड सौंदर्य! मौनीच्या लूकची चर्चा

Mouni Roy | Saamtv