Surabhi Jayashree Jagdish
दिल्लीच्या प्रसिद्ध कुतुबमिनारबद्दल सर्वांना माहितीये. दिल्लीच्या कुतुबमिनारची उंची सुमारे ७२ मीटर आहे.
कुतुबमिनारच्या शिखरावरून पाकिस्तान दिसत असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय.
यानंतर कुतुबमिनारच्या माथ्यावरून पाकिस्तान खरोखरच दिसतो का, असा प्रश्न निर्माण होतोय.
दिल्लीपासून पाकिस्तानची सीमा जवळपास 657 किलोमीटर आहे. तर कुतुबमिनारची उंची फक्त 7 मजली आहे.
कुतुबमिनारच्या उंचीवरून पाकिस्तान किंवा पाकिस्तानची सीमा अजिबात दिसत नाही.
कुतुबमिनारच्या उंचीच्या टोकावरून केवळ दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर दिसतो.