वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडीटीमुळे पोटोचा कॅन्सर होऊ शकतो का?

Surabhi Jayashree Jagdish

ॲसिडिटी

ॲसिडिटी झाल्यावर अनेकदा पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवते.

पोटाचा कॅन्सर

दीर्घकाळ ॲसिडिटी राहणे हे पोटाच्या कॅन्सरचं एक लक्षण देखील असू शकतं.

सुरुवातीची लक्षणं

गॅस्ट्रिक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं अनेकदा ॲसिडिटीच्या लक्षणांसारखीच दिसतात.

कमी भूक

पोटाच्या कॅन्सरचे रुग्ण साधारणपणे पोटाच्या वरच्या भागात जडपणा आणि भूक कमी लागण्याची तक्रार करतात.

कॅन्सरचं कारण

ॲसिडिटी ही अशा आजारांचे लक्षण असू शकते जी नंतर कॅन्सरचे कारण बनू शकतात.

लक्षणं

ॲसिडिटीची लक्षणं हेलिकोबॅक्टर पायलोरीमुळे होणाऱ्या गॅस्ट्रायटिससारख्या आजारांशी जोडलेली असू शकतात.

गॅस्ट्रिक लिम्फोमा

एच. पायलोरी इन्फेक्शन आणि गॅस्ट्रायटिस भविष्यात पोटाचा कॅन्सर आणि गॅस्ट्रिक लिम्फोमा होण्याचे कारण बनू शकतात.

धोका

दीर्घकाळ असणारी रिफ्लक्स डिसीज बॅरेट्स इसोफेगस, गॅस्ट्रोइसोफेजियल जंक्शन आणि पोटाच्या वरच्या टोकावरील कार्सिनोमा निर्माण करू शकते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा