Leave Policy in India | तुमच्याही सुट्ट्या शिल्लक आहेत का?

Shraddha Thik

सुट्ट्या

एका कॅलेंडर वर्षात तुम्ही किती सुट्ट्या घेतात हे नेहमी चेक केले पाहिजे.

Leave Policy in India | Yandex

रजा शिल्लक राहिल्या तर...

या कॅलेंडर वर्षात तुमच्या 30पेक्षा आधिक रजा शिल्लक राहिल्या तर त्यांचे तेवढे सुट्ट्यांचे पैसे कंपनीकडून तुम्हाला मिळतील.

Employee Right in Marathi | Yandex

नियम लागू

नव्या कामगार कायद्यानुसार हा नियम लागू केल्यास नोकरदार वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

Calender Holidays Pending | Yandex

नवे श्रमिक कायदे

आता आले आहेत 4 नवे श्रमिक कायदे

Calender Holidays Pending | Yandex

संहिता

उपजीविका सुरक्षा, आरोग्य आणि कार्य स्थिती संहिता, वेतन संहिता, औद्यागिक संबंध संहिता आणि सामाजिक सुरक्षा संहिता

Calender Holidays Pending | Yandex

कॅलेंडर

कर्मचारी एका कॅलेंडर वर्षात 30 पेक्षा अधिक पगारी रजा साठवून ठेवू शकणार नाहीत.

Calender Holidays Pending | Yandex

पैसे कंपनीला कर्मचाऱ्यास द्यावे

त्यापेक्षा जास्त पगारी रजा शिल्लक राहिल्यास त्यांचे पैसे कंपनीला कर्मचाऱ्यास द्यावे लागतील. रजा लॅप्स होणार नाहीत.

Calender Holidays Pending | Yandex

Next : Beauty Tips | लिपस्टिक तुटल्यास काय करावे?

Beauty Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...