Calcium Increase | शरीरात कॅल्शियमची कमतरता झाल्यास काय करावे?

Shraddha Thik

धावपळीच्या जगात

धावपळीच्या जगात आपण थकतो, अनेकवेळा हाडे दुखण्याची समस्या निर्माण होते आणि त्यामुळे जास्त थकवा जाणवतो.

Healthy Lifestyle | yandex

शरीरात कॅल्शियमची कमतरता

सध्याच्या व्यस्त जीवनामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. त्यासाठी घरगुती पदार्थांचे दररोज सेवन केल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते.

Lifestyle | yandex

दूध

गाईचे दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. यामुळे केवळ मुलेच नाही तर प्रौढ व्यक्तींनासुद्धा याचा फायदा होतो.

Cow Milk | Yandex

दही

दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. एका बाउल दहीमध्ये 400 मि.ग्रॅ. कॅल्शियम असते. दुधापासून तयार इतर पदार्थ सेवन करून कॅल्शियम मिळते.

curd | yandex

पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. पालक, शलजम, कोबी, इ.

green vegetables | Yandex

सोयाबीन

सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

soyabean | Yandex

संत्री-लिंबू

संत्री-लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते. डी व्हिटॅमिनचा विशेष गुण म्हणजे, हे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते.

Calcium Decrease | Yandex

Next : Sai Goadbole | सईची London वारी नक्की पाहाच!

येथे क्लिक करा...