ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कॅल्शिय आपल्या शरीरासाठी फायदेशीर घटक मानलं जातं.
कॅल्शियममुळे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत होते.
शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास त्याचा तुमच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो.
तुम्हाला ही लक्षणे दिसल्यास तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.
शरीरात जर तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता असू शकते.
जर तु्म्हाला सतत पायामध्ये मुंग्या येत असतील तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.
तुमचे नखं कुमकुवत झाले असतील तर त्याचे कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़