Surabhi Jayashree Jagdish
महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिम भागातील एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र तिसरं मोठं राज्य आहे.
प्राचीन ग्रंथांमध्ये नद्या, पर्वत त्याचप्रमाणे इतर धार्मिक स्थळांमध्ये याचा उल्लेख आढळतो.
महाराष्ट्र राज्याचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापरामुळे ३ऱ्या शतकापासून नोंदवला गेला आहे.
इ.स.पू. २२० ते इ.स. १३१० या काळात महाराष्ट्र 'दंडकारण्य' म्हणून ओळखला जात असे
काही काळ उलटला आणि महाराष्ट्र अशोक या बौद्ध राजाच्या मगध साम्राज्याचा एक भाग झाला.
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळामध्ये मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा असल्याची माहिती आहे.
ही माहिती विकीपिडीया या वेबसाईटवरून घेण्यात आली असून याची खातरजमा करत नाही.