Manasvi Choudhary
हिंदू धर्मात श्रावण महिना शुभ मानला जातो.
या महिन्यात अनेक शुभ कार्य केली जातात.
श्रावणात महादेवाची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
श्रावणात काही वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.
श्रावणात रूद्राक्ष घेतल्याने महादेवाची कृपा तुमच्यावर राहील.
त्रिशूल भगवान शंकराला प्रिय असल्याने श्रावणात तांब्याचा त्रिशूळ खरेदी केल्यास आयुष्यातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल.
श्रावणात चांदिचे दागिने खरेदी करणं शुभ असते. यामुळे घरात सुख - शांती येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.