Sakshi Sunil Jadhav
मकरसंक्रांतीला तुम्हाला तुमच्या बायकोला किंवा बहिणीला काही खास सुंदर दागिने द्यायचे असतील तर या नव्या ट्रेंडनुसार तुम्ही पुढील दागिने भेट म्हणून देऊ शकता.
तुम्ही गोल्ड यलो रोझी गोकाक नेकलेस दैनंदिन वापरासाठी, खास क्षणांच्या वेळी किंवा भेटवस्तू म्हणून तसेच लंच, फेस्टिव्ह गॅदरिंग किंवा पार्टी लूकसाठी वापरू शकता.
सगळ्या महिलांची पहिली पंसती म्हणजे ब्रॅसलेट. महिला खास सणावाराला, कॅज्युअल लूकसोबत हे ब्रॅसलेट वापरू शकता.
व्हायोला रेडियन्स फ्लेक्सिबल गोल्ड ब्रॅसलेट हे हलक्या वजनाचा स्टायलिश ब्रॅसलेट असते. रोजच्या वापरासाठी तसेच पार्टी वेअरसाठी हे वापरता येते.
नाजूक डिटेलिंग आणि रिफाइन्ड फिनिश असलेलं स्प्लिट सर्कल गोल्ड नेकलेस सेट रोजच्या वापरासाठी तसेच खास प्रसंगांसाठीही फेस्टिव्ह गॅदरिंग लूकसाठी अतिशय योग्य आहे.
मॅचिंग इअररिंग्ससोबत येणारा डेन्टी सोफिस्टिकेशन गोल्ड नेकलेस सेट हा सेट तुमच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये वेगळेपण आणि एलिगन्सची भर घालतो. हा सेट प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट आहे.
महिलांसाठी खास डिझाइन लिलॅक व्हिस्पर रिंग्स रोजच्या वापरासाठी, फेस्टिव्हल गॅदरिंग किंवा पार्टी लूकसाठी परफेक्ट आहेत.
सिल्वर पर्ल इअररिंग्ससह तुमच्या लूकला नाजूक एलिगन्सची झलक मिळते. या इअररिंग्समध्ये चमकदार मोती नाजूकपणे लटकतात आणि तुम्ही सुंदर दिसता.
कोरल बीड्सचा नैसर्गिक रंग तुमच्या लूकमध्ये फ्रेशनेस आणतो. जर तुम्हाला समुद्रकिनारी फिरायला आवडत असेल तर हे ब्रॅसलेट तुमच्या स्टाइलसाठी एक परफेक्ट निवड आहे.
सुंदर डिटेलिंग आणि पॉलिश्ड सिल्वर फिनिशमुळे हे ब्रॅसलेट कोणत्याही ज्वेलरी कलेक्शनमध्ये एक रोमँटिक आणि स्टायलिश लुकची भर घालते.