Weekly Rashibhavishya Marathi: लवकरच बुधादित्य राजयोग! ऑगस्टमध्ये या राशी मालामाल, यश-प्रगतीचा सुखद काळ...

कोमल दामुद्रे

मेष

मेष कुटुंबासह सहलीचे बेत आखतील. काम व्यवस्थित पार पडेल. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल.

वृषभ

आवडीच्या व्यक्तीसोबत प्रेमाचे सुत जुळतील. वैयक्तिक आयुष्याकडे अधिक लक्ष द्याल

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांना जोडीदाराकडून सरप्राईज मिळतील. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. ऑफिसमधून चांगली बातमी मिळू शकते.

कर्क

लवकरच लग्न करण्याचा निर्णय घ्याल. व्यावसायिकदृष्ट्या तणाव जाणेवल.

सिंह

या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती वाढेल. सिंह राशीचे लोक प्रामुख्याने त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतील.

कन्या

कौटुंबिक समस्या सोडवेल. व्यावसायिकदृष्ट्या गोष्टी थोड्या वेगाने पुढे जातील.

तूळ

आरोग्याची काळजी घ्याल. तणावापासून स्वत:ला दूर ठेवाल.

वृश्चिक

वृश्चिक राशीचे लोक प्रवासाचा आनंद घेऊ शकतात. व्यावसायिकदृष्ट्या गोष्टी चांगल्या असतील आणि ते कामातून विश्रांती घेण्याची योजना करू शकतात.

धनु

कामाच्या नवीन संधी मिळतील. प्रवासाचा योग जुळेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक.

मकर

या आठवड्यात काही नवीन काम सुरू होऊ शकते. ते त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलू शकतात. या आठवड्यात ते आनंदी आणि उत्साही असतील.

कुंभ

आगामी जबाबदाऱ्यांबद्दल अधिक विचार करतील, त्यामुळे तणाव वाढेल आणि मानसिक-शारीरिक आरोग्यावर परिणाम होईल.

मीन

भूतकाळातील कोणाशी तरी संपर्क साधाल. त्यांना हवे असल्यास ते भविष्यात संपर्कात राहू शकतात. जीवनातील इतर गोष्टी संथ आणि कंटाळवाण्या असतील.

Next : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय? बदलापूरमधली ही ठिकाणे आहेत मनमोहक!

One Day Trip In Badlapur | Saam Tv