Dhanshri Shintre
बीएसएनएलने यूजर्ससाठी २८ दिवसांची वैधता असलेला किफायतशीर प्रीपेड प्लॅन सादर केला आहे.
बीएसएनएलचा २८ दिवसांचा हा किफायतशीर प्लॅन फक्त १९९ रुपयांत उपलब्ध असून, वापरकर्त्यांसाठी बजेट-फ्रेंडली पर्याय ठरतो.
१९९ रुपयांच्या बीएसएनएल प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना दररोज २ जीबी हाय-स्पीड डेटा मिळतो, जो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो.
१९९ रुपयांच्या बीएसएनएल प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएसची सुविधा देखील उपलब्ध असून, वापरकर्त्यांसाठी संपूर्ण फायदेशीर पर्याय आहे.
रिलायन्स जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन फक्त ४४५ रुपयांचा असून, २ जीबी दररोज डेटा आणि २८ दिवसांची वैधता देतो.
एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन फक्त ३९८ रुपयांचा असून, २ जीबी दररोज डेटा आणि २८ दिवसांची वैधता प्रदान करतो.