Holi 2024: होळीच्या दिवशी घरी आणा या वस्तू; कधीच भासणार नाही पैशांची चणचण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महत्त्व

हिंदू धर्मात होळीच्या सणाला विशेष महत्त्व असते.

importance | Googal

आर्थिक समस्या

मात्र तुम्हाला माहिती आहे का या दिवशी घरी या वस्तु आणल्यास आर्थिक समस्या कमी होण्यास मदत होते.

financial problems. | Googal

धातूचा कासव

वास्तूशास्त्रानुसार घरात धातूचा कासव आणल्याने आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.

Metal Tortoise | Googal

पिरॅमिड

वास्तूशास्त्रानुसार घरात पिरॅमिड आणल्याने प्रगतीचे मार्ग खुले होतात.

Pyramid | Googal

आंबा किंवा अशोकाची पाने

होळीच्या दिवशी आंबा किंवा अशोकाची पानांचे तोरण करुन घराला लावल्याने घरातील आर्थिक समस्या कमी होतात.

Mango or Ashoka leaves | Googal

बांबू प्लांट

होळीच्या दिवशी घरात बांबू प्लांट आणणे देखील फायेदशीर ठरते.

Bamboo plant | Googal

वास्तुदेवाचे चित्र

वास्तुदेवाचे चित्र घरात लावल्याने घरातील सदस्यांना आर्थिक लाभ होतो.

Picture of Vastudev | Googal

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Googal

NEXT: यंदा होळीला घरच्या घरी तयार करा फुलांनी रंग

Natural Color | Yandex