Tips For Bride: लग्नाच्या एक आठवडा आधी प्रत्येक नवरी काय करते? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

लग्नासाठी एक आठवडा आधी तयारी

लग्नात सुंदर दिसण्यासाठी होणारी नवरी एक आठवड्याआधीच तयारी करते.

Bride | Canva

नवरीचं चेहऱ्याकडे अधिक लक्ष

नवरी लग्नात सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याकडे अधिक लक्ष देते.

Bride Makeup Things | Saam Tv

आयब्रो आणि अप्पर लिप्स

लग्नाच्या एका आठवडा आधी नवरी आयब्रो आणि अप्पर लिप्स करून घेते.

Makeup | Canva

ब्राईडल वॅक्सिंग

लग्नाच्या एक आठवडाआधी अनेक तरुणींचा ब्राईडल वॅक्सिंग करण्याकडे भर असतो.

Bride Look | Yandex

फेशियल करतात

तरुणी चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी फेशियल देखील करतात.

Facial Care | Saam Tv

मॅनिक्युअर आणि पेडीक्योर

तरुणी लग्नाच्या आठवड्याआधी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेतात.

Bride Look | Yandex

केसाकडे देते विशेष लक्ष

लग्नात सुंदर दिसण्यासाठी तरुणी केसाकडे देखील लक्ष देते.

Hair Care | Saam Tv

स्ट्रेटनिंग

नवरी मुलगी स्ट्रेटनिंग देखील करते.

Bride Look | Yandex

Next: वीकेंड मॅरेज? नेमका काय आहे प्रकार?

couple | yandex
येथे क्लिक करा