Breast Feeding Tips: स्तनपान करणाऱ्या महिलांनी काय खाऊ नये?

Manasvi Choudhary

आहार

स्तनपान करणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहाराची विशेष काळजी घ्यावी.

Breast Feeding | canva

हे पदार्थ खाऊ नये

स्तनपान करणाऱ्या महिलांनी काही पदार्थाचे सेवन टाळावे.

Breast Feeding | canva

फुलकोबी

स्तनपान करणाऱ्या महिलांनी फुलकोबीचे सेवन अतिप्रमाणात केल्याने पोटात गॅसचा त्रास होतो जो लहान मुलांसाठीही हानिकारक आहे.

Cauliflower | canva

बटाटा

बटाट्याचे सेवन जास्त केल्याने गॅसची समस्या निर्माण होते.

Potato | canva

अल्कोहोल

स्तनपान करणाऱ्या महिलांनी अल्कोहोलपासून दूर राहावे

Alcohol | canva

जंक फूड खाऊ नका

स्तनपान करणाऱ्या महिलांनी जंक फूड खाऊ नका. जंकफूडचा परिणाम दुधावर होतो ज्यामुळे लहान बाळाचे आरोग्य बिघडू शकते.

Junk Food | canva

शिळे पदार्थ खाऊ नये

शिळे तसेच बराच काळ ठेवलेले पदार्थ खाऊ नये यामुळे बाळाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

food | canva

कच्चा भाज्या खाऊ नका

मटार, कोबी या भाज्या कच्चा खाऊ नका. चांगल्या पद्धतीने शिजवलेल्या पदार्थाचे सेवन करा.

vegetables | canva
Jaggery Benefits | Canva