साम टिव्ही ब्युरो
नात्यात दुरावा निर्माण झाल्याने कपल ब्रेकअप करतात.
ब्रेकअप करण्याची अनेक कारणे असू शकतात.
शक्यतो विचार न पटल्याने विवाहीत जोडपी देखील वेगळे होण्याचा निर्णय घेतात.
जेव्हा तुम्ही ब्रेकअप करणार असाल तेव्हा शक्यतो फोनवर बोलणं करा. त्यानंतर त्या व्यक्तीला भेटू नका.
बऱ्याचदा तुम्हाला इमोश्नल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
तुमचा पार्टनर त्याचा रागही व्यक्त करू शकतो.
ब्रेकअपनंतर त्या व्यक्तीला नॉर्मल होण्यासाठी त्याचा त्याचा वेळ घेऊ द्या.
पार्टनरच्या रागाचा अथवा इतर वागणुकीचा तुमच्यावर आणि तुमच्या कामावर कोणताही परिणाम होऊ देऊ नका.