Ruchika Jadhav
ब्रेड पकोडा खायला सर्वांनाच आवडतं. लहान मुलं यावर ताव मारतात.
या पिठात तुमच्या आवडीनुसार तिखट, मिठ आणि इतर मसाले टाका.
हे मिश्रण पाणी टाकून चांगलं मिक्स करुन घ्या.
नंतर बटाट्याची भाजी बनवून घ्या. तुम्ही वटाण्याची भाजी देखील वापरु शकता.
त्यानंतर ब्रेटच्या मधोमध भाजी भरून बेसणाच्या पिठात बुडवून ब्रेड तळून घ्या.
तयार झाला चमचमीत ब्रेड पकोडा. तुम्ही पुदिना किंवा टोमॅटो सॉससोबत हा ब्रेड पकोडा खाऊ शकता.