साम टिव्ही ब्युरो
ब्राझीलमधील मॉडेल डोयने तोमाजोनी तिच्या बोल्ड विधानामुळे चर्चेत आली आहे.
ब्राझीलमधील मॉडेल डोयने तोमाजोनी तिच्या बोल्ड विधानामुळे चर्चेत आली आहे.
मॉडेल डोयने तोमाजोनी ब्राझील संघाला जिंकवण्यासाठी बोल्ड निर्णय घेतला आहे.
डोयने तोमाजोनीच्या बोल्ड निर्णयाची जगभर चर्चा सुरू झाली आहे.
२४ वर्षांच्या तोमाजोनीचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत.
डोयने तोमाजोनी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते.
डोयने तोमाजोनीला फिफा वर्ल्डकप ब्राझील जिंकेल असे तिला वा टते.
डोयने तोमाजोनीने ब्राझील संघाच्या प्रत्येक गोलनंतर टॉपलेस फोटो शेअर करण्याची घोषणा केली आहे .