Shivani Tichkule
विदुलाने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये तिने साडी परिधान केली आहे.
या नव्या लूकमध्ये विदुला अतिशय सुंदर दिसत आहे.
विदुलाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले.
सिद्धीची भूमिका साकारुन विदुलाने तिच्यातील अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली.
विदुलाने प्रेक्षकांच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहे.
कमी कालावधीत विदुलाने तुफान लोकप्रिय झाली.