Vidula Chougule: 'निले निले अंबर पर...'; विदुला चौघुलेच्या बोल्ड आणि हॉट फोटोंनी समुद्र खवळला

Chetan Bodke

आपल्या अभिनयातून तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री विदुला चौघुले नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडा पिसा' या मालिकेतून विदुला घराघरात पोहोचली.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

नुकतीच विदुला 'बॉईज ३' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुला नेहमीच सोशल मीडियावर खास अवतारातील फोटो शेअर करत असते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

नेहमीच तिच्या घायाळ करणाऱ्या अदांवर चाहते फिदा असतात.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुला नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ पार्टी लोकेशनवरुनच शेअर करते.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

नुकतंच तिनं केलेलं सी वॉटर फोटोशूट सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

फेसाळणाऱ्या समुद्रात विदुला आनंद लुटताना दिसत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

ऑरेंज टॉप विथ जिन्स शॉर्टमध्ये विदुलाचा स्टायलिश हॉट लुक पाहायला मिळत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

विदुला 'बॉईज ३'नंतर कोणत्या चित्रपटात दिसणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Vidula Chougule Photos | Instagram/ @vidulachougule

Suhana Khan-Nysa Devgan: सुहाना की न्यासा? बोल्ड, ग्लॅमरस कोण ठरतेय सरस?

Suhana-Nysa | Instagram
येथे क्लिक करा...