Vidula Chougule: विदुलाचं महादेवाला नमन; अभिनेत्रीचे सुंदर फोटो व्हायरल

Ankush Dhavre

अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले ही आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

vidule chougule | instagram

चर्चेत

नुकताच ती आपल्या अभिनयामुळे नव्हे तर वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे

vidula chougule | instagram

व्हिडिओ

तिचा केदारनाथमधील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

vidule chougule | instagram

केदारनाथ

बॉईज ३ चित्रपटातील ही अभिनेत्री सध्या केदारनाथमध्ये आहे

vidule chougule | instagram

शंकराचं दर्शन

तिने शंकराचं दर्शन घेण्यसाठी केदारनाथला हजेरी लावली आहे

vidule chougule | instagram

व्हिडिओ पोस्ट

यादरम्यान तिने व्हिडिओ काढून शेअर केला आहे

vidule chougule | instagram

सौंदर्य

या व्हिडिओमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे

vidule chougule | instagram

कमेंट्स

तिच्या या व्हिडिओवर हर हर महादेवच्या प्रतिक्रिया येत आहेत

vidule chougule | instagram

NEXT: टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची टीम इंडियात एंट्री! वाचा कोण आहे मुकेश कुमार?

mukesh kumar photos | twitter/BCCI
येथे क्लिक करा