Ankush Dhavre
कोण आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून घ्या.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिल्सच्या नावे सर्वाधिक २८ गडी बाद करण्याची नोंद आहे.
श्रीलंकेचा माजी गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नावे २५ गडी बाद करण्याची नोंद आहे.
मुरलीधरनच्या नावे २४ गडी बाद करण्याची नोंद आहे.
ब्रेट लीच्या नावे २२ गडी बाद करण्याची नोंद आहे.
ग्लेन मॅकग्राच्या नावे २१ गडी बाद करण्याची नोंद आहे.
जेम्स अँडरसनच्या नावे २१ गडी बाद करण्याची नोंद आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसने २० गडी बाद केले आहेत.