Bottle Feeding Risks: बाटलीतून बाळाला दूध पाजल्याने कोणते आजार होतात?

Dhanshri Shintre

बाटलीतून दूध पाजण्याचा पर्याय

आजच्या धावपळीच्या जगामध्ये अनेक जण सोपा पर्याय म्हणून नवजात बाळांना बाटलीतून दूध पाजण्याचा पर्याय निवडतात.

आरोग्यावर गंभीर परिणाम

परंतु ही सवय लहानग्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते आणि त्यांच्या एकूण विकासासाठी धोकादायक ठरू शकते.

स्तनपान

पहिल्या सहा महिन्यांत बाळाला केवळ स्तनपानच करावे.

पोषकद्रव्ये

आईच्या दुधात बाळाच्या आरोग्यासाठी आवश्यक सर्व पोषकद्रव्ये, अँटीबॉडीज आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचनसंस्था बळकट होते.

परिणाम

बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळांना अनेक आरोग्य अडचणी उद्भवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या वाढीवर आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

परिणाम

बाटलीतून दूध पिणाऱ्या बाळांना अनेक आरोग्य अडचणी उद्भवू शकतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराच्या वाढीवर आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.

आईचे दूध

आईचे दूध हे बाळासाठी अमृततुल्य आहे. त्यामुळे नवजात बाळाला बाहेरचे दूध देण्याऐवजी केवळ स्तनपान करणेच सुरक्षित, पोषक आणि आरोग्यदायी आहे, हे प्रत्येक आईने लक्षात ठेवले पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

पहिले ६ महिने

प्रसूतीनंतर पहिल्या सहा महिन्यांत आईच्या दुधाने बाळाला आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने आणि पाणी योग्य प्रमाणात मिळते. हे सर्व घटक बाहेरच्या कोणत्याही अन्नातून मिळवणे अशक्य आहे.

NEXT: कोरफडीचा फेस पॅक घरच्या घरी कसा बनवायचा? वाचा सोपी पद्धत

येथे क्लिक करा