Sakshi Sunil Jadhav
गायक-अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी गाणी, अभिनय आणि स्टाईलने जगभर चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
Border 2 मध्ये त्यांच्या भूमिकेचं विशेष कौतुक होत असताना, त्याच्या चमकदार त्वचा, घनदाट केस आणि परफेक्ट दाढीचं रहस्यही चर्चेत आहे.
दिलजीत दररोज सकाळी सल्फेट-फ्री फेसवॉशने चेहरा स्वच्छ करतात. यामुळे त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जातं.
फेस क्लीन केल्यानंतर ते टोनर लावतात. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि नैसर्गिक ग्लो येतो. गुलाबजलही उत्तम पर्याय ठरतो.
दिलजीत आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये व्हिटॅमिन C सीरमचा समावेश करतात. यामुळे त्वचा उजळते आणि हेल्दी राहते.
सीरम लावल्यानंतर ते हायलूरोनिक ॲसिडयुक्त मॉइश्चरायझर वापरा. याने चेहऱ्याचा ओलावा टिकून राहतो.
बाहेर पडण्याआधी दिलजीत सनस्क्रीन लावणं कधीच टाळत नाही. कारण त्याने त्वचेचं नुकसान होऊ शकतं.
केस आणि दाढी धुण्याआधी तेल लावून मसाज करा. त्याने केस मजबूत आणि चमकदार राहतात.
दाढी स्वच्छ आणि शेपमध्ये राहावी यासाठी आठवड्यातून एकदा ट्रिमिंग करा. त्यानंतर बियर्ड सीरम लावायला विसरु नका.