Saam Tv
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा वयाच्या ५० वर्षातसुद्धा तरुण दिसते.
मलायकाची त्वचा आणि आरोग्य निरोगी नेहमी ग्लोईंग आणि निरोगी दिसतं.
चला तर जाणून घेऊया मलाईकाच्या निरोगी आरोग्य आणि त्वचेचं रसहस्य काय.
मलाईका तिच्या आहारामघ्ये आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं ज्यामुळे आरोग्य निरोगी राहातं.
आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी २ आवळे स्वच्छ धुवा. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करा.
त्यानंतर आवळ्याचे तुकडे, काळी मिरी, , चिमूटभर हळद, आल्याचा तुकडे मिक्सरमध्ये ब्लेंड करा.
यामध्ये पाणी मिक्स करा आणि पुन्हा ब्लेंड करा. आवळ्याच्या ज्यूसचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.