Foods For Men: पुरुषांनी आहारात घ्या हे 7 पदार्थ, जोडीदार कायम राहील खूश

Chandrakant Jagtap

लसूण

लसूण खाल्ल्याने टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते. लसणातील अॅलिसिन शरीरातील कॉर्टिसोलचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते.

Foods For Boost Stemina | Saam TV

द्राक्षे

द्राक्षांमध्ये असलेल्या रेसवेराट्रोल मुळे पुरुषांमध्ये कामवासना वाढते. यामुळे इरेक्शन ट्रिगर होते आणि टेस्टोस्टेरॉनचे लेबलिंग देखील सुधारते.

Foods For Boost Stemina | Saam TV

पालक

पालकामध्ये असलेले मॅग्नेशियम इरेक्शनसाठी मदत करते. तसेच इतर प्रोटीन्सना टेस्टोस्टेरॉनशी जोडण्यापासून देखील रोखते. पर्यायाने टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढते.

Foods For Boost Stemina | Saam TV

आले

आले पुरुषांमधील मर्दानी शक्ती वाढवते. अभ्यासानुसार जे पुरुष दैनंदिन जीवनात आल्याचे सेवन करतात त्यांच्या टेस्टोस्टेरॉनची पातळी 17.7% पर्यंत वाढू शकते.

Foods For Boost Stemina | Saam TV

डाळिंब

संशोधनानुसार डाळिंब पुरुषांची मर्दानी शक्ती वाढवते. डाळिंब टेस्टोस्टेरॉनची पातळी 24 टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मदत करू शकते.

Foods For Boost Stemina | Saam TV

दूध

दुधात मिनरल्स, फॅट्स , प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे स्नायूंच्या निर्मितीसह टेस्टोस्टेरॉनचे लेबल राखले जाते.

Foods For Boost Stemina | Saam TV

अक्रोड

अक्रोड शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. शुक्राणूंचा एकूण आकार, हालचाल आणि चैतन्य सुधारण्यासाठी अक्रोक खूप उपयुक्त आहे.

Foods For Boost Stemina | Saam TV

हे महत्त्वाचे

हा लेख केवळ माहिती प्रदान करण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Foods For Boost Stemina | Saam TV

NEXT : विवाहित पुरुष इतर तरुणींशी फ्लर्ट का करतात?