साम टिव्ही ब्युरो
करिश्माने खास अंदाजातील तिचे फोटो पोस्ट केले आहे.
नव्वदीतल्या करिश्माची मोहिनी आजही कायम आहे.
करिश्माला सोशल मीडियावर सक्रिय राहायला आवडते.
अलिकडेच करिश्मा तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रकाशझोतात आली आहे.
करिश्मा तिच्या लेकीमुळे चर्चेत आली होती. समायरा देखील सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते.
सोशल मीडियावर करिश्माचे फोटो व्हायरल होत असतात.
बॉलीवूडमध्ये करिश्मा कपूरनं दीड दशक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं.
तिचा डान्स, अभिनय आणि तिचं सौंदर्य यावर चाहते फिदा होते.