Chetan Bodke
बॉलिवूडची आयटम गर्ल नोरा फतेही आपल्या फॅशनमुळे सतत चर्चेत असते.
नोरा नेहमीच सोशल मीडियावर कातिल करणाऱ्या डान्स स्टेप्स शेअर करते.
नुकतेच नोराने काही फोटो शेअर केले आहेत.
तिचा आगामी 'मडगाव एक्सप्रेस'या चित्रपटाच्या व्रॅप अप पार्टीला हा लूक घातलेला.
यावेळी तिने चमकणारा ड्रेस परिधान केला होता.
नेहमीच नोरा हटके स्टाईल करण्याचा प्रयत्न करते.
नोराचा हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तारीख स्पष्ट केली नाही.
आयटम गर्लचा हा लूक पाहून सर्वांनाच जरा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नोरा फतेही मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे बरीच चर्चेत आली आहे.