Shreya Ghoshal : श्रेयाचा साज पाहून तुम्हीही म्हणाल; जीव दंगला,रंगला असा, पिरमाची आस तू...

Ruchika Jadhav

श्रेया घोषाल या गायिकेने आजवर आपल्या सुरांनी मोठं नाव कमावलं आहे.

Shreya Ghoshal | Instagram

नुकतेच तिने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

Shreya Ghoshal | Instagram

या साडीवर सुंदर अशी मोराची नक्षी आहे.

Shreya Ghoshal | Instagram

श्रेयाच्या स्माईलचे लाखो चाहते दिवाने आहेत.

Shreya Ghoshal | Instagram

हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने गोल्डन झुमके घातले आहेत.

Shreya Ghoshal | Instagram

श्रेया नेहमीच सोशल मीडियावर सर्किय असते.

Shreya Ghoshal | Instagram

मराठीसह हिंदी आणि तमीळ भाषेतील गाणी देखील तिने आजवर गायली आहेत.

Shreya Ghoshal | Instagram

तिच्या सुरांप्रमाणेच ती देखील फार सुंदर दिसते.

Shreya Ghoshal | Instagram

संगित विश्वात आपलं स्थान निर्माण करताना तिने आजवर मोठमोठ्या पुरस्कारांना गवसणी घातली आहे.

Shreya Ghoshal | Instagram
Swara Bhasker | Instagram