Suhana Khan Education: शाहरूख खानची मुलगी कितवी शिकलीये माहितीये का?

Manasvi Choudhary

शाहरुख खानची मुलगी

बॉलिवूडचा 'किंग खान' म्हणजेच अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे.

Suhana Khan | Instagram

सुहाना खानचा जन्म

सुहाना खानचा जन्म २२ मे २००० रोजी मुंबईत झाला. ती मुंबईतच मोठी झाली आहे.

Suhana Khan | Instagram

या ठिकाणी घेतलं प्राथमिक शिक्षण

सुहानाचं प्राथमिक शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण झाले आहे

.

Suhana Khan | Instagram

फुटबॉल खेळाची आवड

सुहानाला फुटबॉल खेळायला आवडते. शाळेत ती फुटबॉल संघाची कॅप्टन होती.

Suhana Khan | Instagram

लंडनमध्ये घेतले उच्च शिक्षण

शालेय शिक्षण मुंबईत घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी सुहाना लंडनला गेली होती.

Suhana Khan | Instagram

पदव्युत्तर शिक्षण

लंडनच्या आर्डिंगली कॉलेजमधून सुहानाने पदवी प्राप्त केली आहे.

Suhana Khan | Instagram

या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण

सुहानाने 'द आर्चिंज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले

Suhana Khan | Instagram

NEXT: Prajakta Mali Paithani Look: फुलले रे क्षण माझे फुलले रे…

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा....