Suhana Khan-Nysa Devgan: सुहाना की न्यासा? बोल्ड, ग्लॅमरस कोण ठरतेय सरस?

साम टिव्ही ब्युरो

शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अजय देवगण-काजेलची मुलगी न्यासा नेहमीच त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात.

Suhana-nysa | Instagram

सुहाना आणि न्यासा या दोघींनीही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी दोघीची लोकप्रियता स्टारपेक्षा कमी नाही.

suhana khan | Instagram @suhanakhan2

सुहाना अनेकदा वेस्टर्न आऊटफीटमध्ये दिसते.

suhana khan | Instagram @suhanakhan2

दोघींचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांना आवडतात.

suhana khan | Instagram @suhanakhan2

काही दिवसांपूर्वी सुहानाचे साडीतील फोटो व्हायरल झाले होते.

suhana khan | Instagram @suhanakhan2

न्यासा देवगणचे लहंग्यातील फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.

Nysa devgan | Instagram @nysadevganx

न्यासाचा पारंपरिक लूक चाहत्यांना खुप आवडतो.

Nysa devgan | Instagram @nysadevganx

न्यासाचा ड्रेसिंग सेन्सही कमाल आहे, म्हणूनची तिचाही वेगळा चाहतावर्ग आहे.

Nysa devgan | Instagram @nysadevganx

न्यासा अनेकदा तिचे मित्रांसोबतचे पार्टीतील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Nysa devgan | Instagram @nysadevganx

Next गौतमीनं मार्केट केलंय जाम! आता वेब सीरिजमध्ये झळकणार

Gautami Patil | Instagram