Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding: जॅकी भगनानीची झाली रकुल प्रीत, धुमधडाक्यात पार पडलं लग्न

Priya More

रकुल प्रीत-जॅकीचं लग्न

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी अखेर विवाहबंधनात अडकले.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

गोव्यामध्ये पार पडलं लग्न

गोव्यामध्ये आज म्हणजेच २१ फेब्रुवारीला रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांचा विवाहसोहळा पार पडला.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

दोन पद्धतीने लग्न

चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे कपल आज लग्नबंधनात अडकले. शीख आणि हिंदु अशा दोन्ही रिती-रिवाजाप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

फोटो व्हायरल

रकुल-जॅकीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

लग्नाचे क्युट फोटो

रकुल आणि जॅकीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे क्युट फोटो शेअर केले आहेत.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

दिले सुंदर कॅप्शन

रकुलने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता तो माझा कायमचा झाला. 21-02-2024.'

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

शुभेच्छांचा वर्षाव

रकुल आणि जॅकीच्या लग्नाचे फोटोंवर कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

असा केला लूक

रकुलने आणि जॅकीने लग्नामध्ये पिंक कलरची मँचिंग ड्रेसिंग केली होती. रकुलने लेहेंगा तर जॅकीने शेरवानी परिधान केली होती.

Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding | Instagram @rakulpreet

NEXT: Anushka Sharma आणि Virat Kohli दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Anushka Sharma And Virat Kohli | Instagram @anushkasharma