HBD Parineeti Chopra: अभिनेत्री होण्यासाठी परिणीतीचा फॅट तू फीट प्रवास! तब्बल २८ किलो वजन घटवलं

Priya More

परिणीती चोप्राचा वाढदिवस

बॉलिवूडची सर्वांची लाडकी 'परी' म्हणजेच अभिनेत्री परिणीती चोप्रा आज आपला ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

'मिशन रानीगंज'मुळे चर्चेत

परिणती चोप्रा सध्या तिच्या लग्नामुळे आणि 'मिशन रानीगंज' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

अभिनेत्रीपर्यंतच प्रवास

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये परिणीती चोप्राचे नाव घेतले जाते. पण तिचा अभिनेत्री होण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

वजन घटवलं

परिणीती चोप्राने अभिनेत्री होण्यासाठी आपले वजन मोठ्याप्रमाणात घटवलं होतं. वजन कमी करत ती 57 किलोपर्यंत पोहचली.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

28 किलो वजन कमी केलं

एकेकाळी परिणीतीचे वजन 86 किलो होते आणि तिने ते 28 किलोने कमी केले होते.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

१० लाख रूपये खर्च

परिणीतीने वजन घटवण्यासाठी तब्बल १० लाख रूपये खर्च केले होते.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

वजन कमी करण्यासाठी मेहनत

वजन कमी करण्यासाठी परिणीतीने खूपच मेहनत घेतली होती.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

डिटॉक्स प्रोग्राम

परिणिती ऑस्ट्रियामध्ये वजन कमी करण्यासाठी एका डिटॉक्स प्रोग्राममध्ये सहभागी झाली होती.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

असं केलं वजन कमी

या डिटॉक्स प्रोग्राममध्ये 6 महिन्यांचा डाएट चार्ट तयार करण्यात आला. या डाएट चार्टच्या मदतीने तिने 28 किलो वजन कमी केले.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

नियमित व्यायाम करते

आपल्या फिटनेसची परिणीती खूपच काळजी घेते. नियमित व्यायाम करून ती स्वत:ला फिट ठेवते.

Parineeti Chopra | Instagram @parineetichopra

NEXT: Shweta Tiwari: स्पर्श होताच तुझा, रंग पडले प्रेमात तुझ्या

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा...