OTT Release April 2024: एप्रिलमध्ये OTT वर रिलीज होणार 7 चित्रपट-वेब सीरिज

Priya More

ओटीटी प्लॅटफॉर्म

एप्रिल महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट आणि वेब सीरिजची धूम सुरू राहणार आहे. म्हणजे या महिन्यात मनोरंजनाचा धमाका असणार आहे.

OTT Release | Saam Tv

काय होणार रिलीज?

या महिन्यात 'अमर सिंह चमकीला', 'ये मेरी फॅमिली', 'फ्रँकलिन' आणि 'फॅमिली आज कल' सह अनेक वेबसीरिज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

OTT Release | Saam Tv

ये मेरी फॅमिली

जुही परमार आणि राजेश कुमार 'ये मेरी फॅमिली' ही वेबसीरिज ४ एप्रिल रोजी Amazon Mini TVवर रिलीज होणार आहे.

OTT Release | Saam Tv

फर्रे

सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीचा 'फर्रे' चित्रपट येत्या ५ एप्रिल रोजी Zee5 वर रिलीज होणार आहे.

OTT Release | Saam Tv

साइलेंस 2

मनोज वाजपेयीचे 'साइलेंस 2' हा चित्रपट १० एप्रिल रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release | Saam Tv

अदृश्यम

दिव्यांका त्रिपाठीची 'अदृश्यम' वेबसीरिज ११ एप्रिल रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release | Saam Tv

अमिर सिंह चमकीला

अमर सिंह चमकीला हा चित्रपट १२ एप्रिल रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release | Saam Tv

Parasyte: The Grey

Parasyte: The Grey ही वेबसीरिज ५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release | Saam Tv

फॅमिली आज कल

'फॅमिली आज कल' हा चित्रपट ३ एप्रिल रोजी सोनी लिववर प्रदर्शित होणार आहे.

OTT Release | Saam Tv

NEXT: Health Tips: झोपण्यापूर्वी दूधात मिक्स करून प्या एक पदार्थ, होईल आश्चर्यकारक फायदे

Milk And Ghee | Social Media