प्रसिद्ध अभिनेत्रीबॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये राधिका आपटेचे नाव घेतलं जातं. राधिकाला आपटेची लव्हस्टोरी खूपच भारी आहे. .संगीतकारासोबत लग्नराधिका आपटेने लंडन येथील संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न गुपचूप लग्न केलं आहे. त्यांची लव्हस्टोरी खूपच चर्चेत होती..अशी झाली पहिली भेटराधिका आणि बेनेडिक्टची पहिली भेट लंडनमधील एका डान्स क्लासमध्ये झाली होती. याठिकाणी राधिका डान्सचे धडे घेत होती..राधिकाचे आयुष्यच बदललंडान्स शिकत असताना बेनेडिक्टच्या छोट्या भेटीने राधिकाचे आयुष्यच बदललं. ती त्याच्या प्रेमात पडली..लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिलेत्यानंतर लंडनमध्येच राधिका ही बेनेडिक्टसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. हळूहळू त्यांचे नातं खूपच घट्ट होत गेलं..गुपचूप लग्नएका वर्षांच्या रिलेशनशीपनंतर दोघांनी २०१२ मध्ये गुपचूप कोर्ट मॅरेज केले. त्यांच्या लग्नाबद्दल कोणालाच माहिती नव्हते..लग्नाचा एकही फोटो नाहीलग्नामध्ये राधिका आणि बेनेडिक्टने एकही फोटो काढला नाही. विशेष म्हणजे राधिकाने लग्नात आजीची साडी नेसली होती..५ महिन्यानंतर केली लग्नाची घोषणा२०१३ मध्ये राधिकाने ५ महिन्यांपूर्वी केलेल्या लग्नाच्या निमित्ताने रिसेप्शन पार्टी देत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता..दोघेही राहतात वेगळेराधिका आणि तिचा पती बेनेडिक्ट आपआपल्या कामानिमित्त वेगळे राहतात. पण दोघे महिन्यातून एकदा तरी भेटतात..फक्त १२ दिवस सोबत राहतातमहत्वाचे म्हणजे राधिका वर्षातील फक्त १२ दिवस आपल्या पतीसोबत राहते. असे असताना देखील दोघांमधील प्रेम काही कमी झाले नाही..NEXT: Janmasthami 2023: बॉलिवूडच्या १० सुपरहिट गाण्यांशिवाय जन्माष्टमीला धम्माल येणारच नाही.येथे क्लिक करा...