Adah Sharma: अदा शर्मा झाली 'लालपरी', सौंदर्याची होतेय चर्चा

Priya More

अदा शर्मा

बॉलिवूडची अभिनेत्री अदा शर्मा नेहमी वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये दिसत असते.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

दिसते खूपच सुंदर

वेस्टर्न ड्रेस असो वा इंडियन ड्रेस यामध्ये अदा शर्मा खूपच सुंदर दिसते.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

ड्रेसिंग स्टाइल

अदा शर्माचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. तिची ड्रेसिंग स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

अदाचा नवा लूक

नुकताच अदा शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नव्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

लेहेंग्यामध्ये फोटोशूट

अदा शर्माने लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

दिल्या जबरदस्त पोझ

अदा शर्माने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

असा केला लूक

अदा शर्माने ओपन हेअर, बिंदी, लाइट मेकअप, हातात बांगड्या, हाय हिल्स कॅरी करत आपला लूक पूर्ण केला आहे.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

चाहत्यांना लावलं वेड

या फोटोंमधील अदा शर्माच्या अदांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावलं आहे.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

सौंदर्याचे कौतुक

अदा शर्माचे हे फोटो व्हायरल होत असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

NEXT: Health Tips: झोपण्यापूर्वी दूधात मिक्स करून प्या एक पदार्थ, होईल आश्चर्यकारक फायदे

Milk And Ghee | Social Media