Indian Air Force Day: 'फायटर' पासून 'स्काय फोर्स' पर्यंत, भारतीय हवाई दलाच्या शौर्य दाखवतात 'हे' चित्रपट

Shruti Vilas Kadam

'स्काय फोर्स'


अक्षय कुमार अभिनीत स्काय फोर्स हा नवा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार असून, भारतीय वायुसेनेच्या शौर्यकथेला आधुनिक पद्धतीने मांडतो.

Movies On Indian Air Force

‘गुंजन सक्सेना’


गुंजन सक्सेना या चित्रपटात भारतीय वायुसेनेतील पहिल्या महिला वैमानिकांच्या संघर्षाची आणि धैर्याची कहाणी दाखवली आहे.

Movies On Indian Air Force

‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’


भुज या चित्रपटात 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय वायुसेनेने केलेल्या शौर्यकृत्यांचे वास्तव चित्रण आहे.

Movies On Indian Air Force

फायटर

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित "फायटर" हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतीय हवाई दलाच्या सर्वोच्च लढाऊ वैमानिकांना श्रद्धांजली अर्पण करतो.

Movies On Indian Air Force

उरी: द सर्जिकल स्ट्राईक

उरी हा चित्रपट भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित आहे. १८ सप्टेंबर २०१६ रोजी जम्मू आणि काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने हा हल्ला केला होता.

Movies On Indian Air Force

तेजस

तेजस हा २०२३ चा सर्वेश मेवारा लिखित आणि दिग्दर्शित आणि रॉनी स्क्रूवाला निर्मित भारतीय हिंदी-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना राणौत मुख्य भूमिकेत असून अंशुल चौहान आणि वरुण मित्रा सहाय्यक भूमिकेत आहेत. 

Movies On Indian Air Force

अ‍ॅक्शन आणि तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट संगम


एअर फोर्सवर आधारित चित्रपटांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, विमान युद्धदृश्ये आणि रोमांचक एरियल सीन हे मुख्य आकर्षण असते. हे चित्रपट युवकांना देशसेवेची प्रेरणा देतात आणि भारतीय वायुसेनेच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देतात.

Movies On Indian Air Force

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

Face Care | Saam tv
येथे क्लिक करा