Kiara Advani New Look: चुराके दिल मेरा गोरिया चली...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकप्रिय चित्रपट

कबीर सिंग अभिनेत्री कियारा अडवाणी कोणाला माहित नाही असं शोधून सापडणार नाही.

Kiara Advani | Instagram

लोकप्रियता

अभिनेत्री कियाराने अतिशय कमी कालावधीमध्ये बॉलिवूडमध्ये तिचे अस्तित्व निर्माण केले आहे.

Kiara Advani | Instagram

चित्रपट

कबीर सिंगसह किआराने गुडन्यूज, लक्ष्मी बॉंब्म, इंदू की जवानी, शेरशाह यासांरख्या चित्रपटात काम केले आहे.

Kiara Advani | Instagram

पदार्पण

किआराने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुगली' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Kiara Advani | Instagram

अभिनेत्री

आगामी काळात किआरा एका नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Kiara Advani | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर किआरा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते

Kiara Advani | Instagram

NEXT: Happy Birthday Angela Krislinzki: एक ही तो दिल है कितनी बार जितोगे...

येथे क्लिक करा....