साम टिव्ही
बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांनी आज गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
अभिनेते गोविंदा अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर आहेत.
गोविंदा यांनी मागील काही वर्षांपासून एकही सिनेमात काम केलेलं नाही. गोविंदा यांनी तब्बल १४ वर्षानंतर राजकारणात प्रवेश केला आहे.
गोविंदा यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवत राजकीय मैदानात उतरले होते.
गोविंदा हे सिनेसृष्टीपासून दूर राहू लागल्याने स्टारडम असूनही काही करू शकले नाहीत.
अभिनेते गोविंदा हे गेल्या काही वर्षांपासून एकही सिनेमात काम केलं नाही. तरी आजही वर्षांला कोट्यवधींची कमाई करतात.
गोविंदा यांच्या बंगल्याची किंमत १६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या जुहूमध्ये बंगला आहे. तसेच एक मड आयलँड देखील आहे.
गोविंदा यांच्याकडे महागड्या कार आहेत. तसेच गोविंदा हे जाहिरातीच्या माध्यमातून चांगली कमाई करतात.
एका मीडिया रिपोर्टानुसार, अभिनेते गोविंदा हे प्रत्येक वर्षाला १६ कोटींची कमाई करतात. त्यांचे विविध क्षेत्रात व्यवसाय आहे. त्यांची एकूण संपत्ती १७० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.