Shraddha Thik
बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि फिटनेस फ्रीक म्हणून शिल्पाची ओळख आहे
अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही तिच्या परफेक्ट फिगरमुळे नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेते.
फिटनेस क्विन आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ती कायमच चर्चेत असते.
शिल्पाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..
शिल्पाच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे असंख्य चाहते पाहायला मिळतात.