Filmfare Awards Beauties: रेड कार्पेटवर झळकल्या बॉलिवूडच्या 'या' सुंदऱ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अवॉर्ड सोहळा

नुकताच 68 वा फिल्मफेअर अवॉर्ड 2023 सोहळा पार पडला आहे.

Filmfare Awards | Saam Tv

बॉलीवूड सौंदर्यवतीं

या वेळी बॉलीवूडच्या सौंदर्यवतींनी रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवली.

Filmfare Awards | Instagram

उपस्थिती

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, जान्हवी कपूर, रकुल प्रीत, काजोल देवगण, हिना खान, स्वरा भास्कर यांच्यासह अनेक अभिनेत्री फिल्मफेअरमध्ये सहभागी होत्या.

Filmfare Awards | Saam Tv

अलिया भट्ट

आलिया भट्टने लॉंग ऑफ शोल्डर गाऊनमध्ये रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले.आलियाने न्यूड मेकअपसह हेअरस्टाईलने लूक कम्प्लिंट केला आहे.

Alia Bhatt | Instagram

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अवॉर्ड

 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  फिल्मफेअर अवॉर्ड हा आलिया भट्ट तिच्या गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी मिळाला आहे. 

Filmfare Awards | Instagram

जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर एन्ट्री केली यावेळी साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या

Janhvi Kapoor | Instagram

लूक

जान्हवीने गळ्यात चोकर आणि लॉंग फ्रिल गाउनमध्ये जबरदस्त पोझ दिल्या

Janhvi Kapoor | Instagram

चाहतावर्ग

जान्हवीचा हॉट अॅन्ड बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.

Janhvi Kapoor | Instagram

रकुल प्रीत

रकुलप्रीतने थाई स्लिट ब्लू गाऊनमध्ये तिच्या ग्लॅमरस लुकने शोमध्ये धुमाकूळ घातला.

Rakul Preet singh | Instagram

पूजा हेगडे

किसी का भाई किसी की जान या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असलेली पूजा हेगडे उपस्थित होती.

Pooja Hegde | Instagram

काजोल देवगण

काजोलने काळ्या सूटमध्ये फिल्मफेअरमध्ये एंट्री केली. काजोलने ब्लॅक आणि सिल्व्हर कलरचा फॉर्मल सूट परिधान केला आहे.

Kajol Devgan | Instagram

फिल्मफेयर सोहळा

बॉलिवूड इंडस्ट्रीत सर्वात मोठा मानला जाणारा हा फिल्मफेयर सोहळा आहे.

Filmfare Award | Saam Tv

NEXT: Alia Bhatt|आलियाचे Photo पाहून म्हणाल; चांदण्या रात्रीतली वाऱ्याची मंद झुळूक

येथे क्लिक करा...